वारिज ज्वेलर्स आणि ऑस्ट्रो जेम्स

हिरा

शुक्र चं रत्न

हिरा हे शुक्राचं रत्न आहे. शुक्र म्हणजे सुख, संसार, सौंदर्य आणि वैवाहिक आयुष्य. संसारात सतत कुरबुरी होत असतील तेव्हा या रत्नाचा विचार होतो.

एका नजरेत

ग्रहशुक्र
कोणत्या राशीसाठीवृषभ आणि तूळ
कोणत्या दिवशी घालावंशुक्रवार, सकाळी
धातूचांदी किंवा प्लॅटिनम
कोणत्या बोटातमध्यमा किंवा अनामिका
मंत्रॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः
वजनकुंडली बघून गुरुजी ठरवतात

कोणाला उपयोगी पडतं

कोणी घालू नये

हिरा महाग असल्यामुळे लोक तो दागिना म्हणून घालतात, पण ज्योतिषाच्या दृष्टीने तो प्रत्येकाला चालत नाही. सिंह आणि कर्क राशीच्या लोकांनी कुंडली बघितल्याशिवाय घालू नये.

हे रत्न पारंपरिक ज्योतिषानुसार दिलेली माहिती आहे. पूर्ण कुंडली बघितल्याशिवाय कोणतंही रत्न घालू नका. फक्त रास ऐकून रत्न घेणं चुकीचं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप करा कॉल करा