वारिज ज्वेलर्स आणि ऑस्ट्रो जेम्स

१२ राशी

प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह, तत्त्व आणि रत्न.

तुमची रास निवडा आणि तिच्याबद्दल वाचा. पण लक्षात ठेवा, खरी रास कुंडलीवरून ठरते, जन्मतारखेवरून नाही.

महत्त्वाचं: वर दिलेल्या तारखा या सूर्य राशीच्या आहेत, ज्या इंग्रजी पद्धतीत वापरल्या जातात. भारतीय ज्योतिषात रास ही जन्माच्या वेळी चंद्र कुठे होता यावरून ठरते. बऱ्याच लोकांची चंद्र रास आणि सूर्य रास वेगळी असते. त्यामुळे तारखेवरून ठरवू नका, कुंडली बघून घ्या.

व्हॉट्सअ‍ॅप करा कॉल करा