वारिज ज्वेलर्स आणि ऑस्ट्रो जेम्स

लसण्या

केतू चं रत्न

लसण्या हे केतूचं रत्न आहे. केतूला ज्योतिषात वैराग्य, अध्यात्म आणि अचानक होणारे बदल यांचा कारक मानलं जातं. केतूच्या दशेत काहीच स्थिर वाटत नाही असं लोक सांगतात.

एका नजरेत

ग्रहकेतू
कोणत्या राशीसाठीकुंडली बघूनच ठरतं
कोणत्या दिवशी घालावंबुधवार किंवा गुरुवार
धातूचांदी किंवा पंचधातू
कोणत्या बोटातअनामिका (तिसरं बोट)
मंत्रॐ स्रां स्रीं स्रौं सः केतवे नमः
वजनकुंडली बघून गुरुजी ठरवतात

कोणाला उपयोगी पडतं

कोणी घालू नये

हे रत्न सहसा फक्त केतूची दशा चालू असताना दिलं जातं. नुसतं आवडलं म्हणून घालण्याचं रत्न नाही.

हे रत्न पारंपरिक ज्योतिषानुसार दिलेली माहिती आहे. पूर्ण कुंडली बघितल्याशिवाय कोणतंही रत्न घालू नका. फक्त रास ऐकून रत्न घेणं चुकीचं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप करा कॉल करा