वारिज ज्वेलर्स आणि ऑस्ट्रो जेम्स

पुखराज

गुरू (बृहस्पती) चं रत्न

Yellow Sapphire (Pukhraj)

पुखराज हे गुरू ग्रहाचं रत्न आहे. ज्योतिषात गुरूला ज्ञान, शुभ कार्य, विवाह आणि संतान यांचा कारक मानलं जातं. म्हणूनच लग्न जुळत नसेल किंवा शुभ कार्यात अडथळे येत असतील तेव्हा लोक सगळ्यात आधी पुखराजबद्दल विचारतात.

एका नजरेत

ग्रहगुरू (बृहस्पती)
कोणत्या राशीसाठीधनु आणि मीन
कोणत्या दिवशी घालावंगुरुवार, सकाळी
धातूसोनं
कोणत्या बोटाततर्जनी (पहिलं बोट)
मंत्रॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः
वजनकुंडली बघून गुरुजी ठरवतात

कोणाला उपयोगी पडतं

कोणी घालू नये

कुंडलीत गुरू आधीच बलवान असेल किंवा अशुभ स्थानाचा स्वामी असेल तर पुखराज त्रास देऊ शकतो. वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी कुंडली बघितल्याशिवाय पुखराज घालू नये.

हे रत्न पारंपरिक ज्योतिषानुसार दिलेली माहिती आहे. पूर्ण कुंडली बघितल्याशिवाय कोणतंही रत्न घालू नका. फक्त रास ऐकून रत्न घेणं चुकीचं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप करा कॉल करा