वारिज ज्वेलर्स आणि ऑस्ट्रो जेम्स

कुंडली बनवणे आणि वाचणे

तुमच्या जन्माच्या क्षणी आकाश कसं होतं, त्याचा नकाशा.

कुंडली म्हणजे तुमच्या जन्माच्या नेमक्या क्षणी ग्रह कुठे होते याचा नकाशा. त्यावरून तुमचा स्वभाव, तुमच्या आयुष्यातले चढउतार आणि कोणत्या काळात काय होण्याची शक्यता आहे हे बघता येतं.

काय लागतं

जन्मवेळ थोडी जरी चुकली तरी लग्न कुंडली बदलते. जन्मदाखला असेल तर घेऊन या, नाहीतर घरातल्या मोठ्यांना विचारा.

गुरुजी काय बघतात

भेटीत काय होतं

गुरुजी आधी तुमची अडचण ऐकतात, मग कुंडली मांडतात. जे दिसतं ते सोप्या भाषेत सांगतात, ज्योतिषाची अवघड शब्दांची फेकाफेक न करता. काही उपाय असेल तर सांगतात. रत्नाची गरज असेल तरच रत्न सुचवतात.

व्हॉट्सअ‍ॅप करा कॉल करा