वारिज ज्वेलर्स आणि ऑस्ट्रो जेम्स

मकर

राशी स्वामी शनी · राशी रत्न नीलम

मकर राशीचे लोक मेहनती आणि जबाबदार मानले जातात. यश उशिरा मिळतं, पण टिकाऊ मिळतं असं म्हणतात.

एका नजरेत

राशी स्वामीशनी
तत्त्वपृथ्वी
राशी रत्ननीलम
तारखा (सूर्य रास)22 डिसेंबर - 19 जानेवारी

महत्त्वाचं: वर दिलेल्या तारखा या सूर्य राशीच्या आहेत, ज्या इंग्रजी पद्धतीत वापरल्या जातात. भारतीय ज्योतिषात रास ही जन्माच्या वेळी चंद्र कुठे होता यावरून ठरते. बऱ्याच लोकांची चंद्र रास आणि सूर्य रास वेगळी असते. त्यामुळे तारखेवरून ठरवू नका, कुंडली बघून घ्या.

स्वभावाची ठळक वैशिष्ट्यं

गुरुजी काय बघतात

फक्त रास पुरेशी नाही. गुरुजी शनी ग्रह कुंडलीत कुठे बसला आहे, तो बलवान आहे की कमजोर, आणि सध्या कोणती महादशा चालू आहे हे बघतात. त्यानंतरच रत्न किंवा उपाय सांगितला जातो.

व्हॉट्सअ‍ॅप करा कॉल करा